

पुणे: भारतामध्ये सार्वजनिक वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची टक्केवारी ४० टक्के आहे, ती कमी करण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला चालना देत आहेत. आगामी काळात देशभरात संख्या वाढविण्याचे नियोजन असल्याचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री व पोलादमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले.
रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात वतीने आयोजित इंटरनॅशनल चे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. टाटा पॅसेंजर लिमिटेड व टाटा पॅसेंजर इलेक्ट्रीक व्यवस्थापकीय संचालक शैलेश फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक व एआरएआय उपाध्यक्ष संचालक व समितीचे अध्यक्ष डॉ. वरिष्ठ उपसंचालक व डॉ. एन. एच. वाळके यावेळी उपस्थित होते. ही परिषद येत्या शुक्रवार (दि. मोशी येथील पुणे इंटरनॅशनल ॲड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे.
म्हणाले की, निव्वळ शून्य साध्य करण्याच्या आपल्या आणि च्या देश अधिक वेगाने मार्गक्रमण करताना पाहायला मिळेल. कॅपिटल योजना, योजना, पीएम योजना आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन यांसारख्या भारत सरकार शाश्वत, प्राधान्य देत आहे.
यावेळी बोलताना शैलेश चंद्रा म्हणाले, भारत आता जगातील वाहनांचा सर्वात मोठा उत्पादक असून, दुचाकी वाहनांमध्ये पहिल्या दोन देशांमध्ये आहे, तर प्रवासी वाहनांच्या निर्मितीत भारत पहिल्या चार देशांमध्ये आणि व्यावसायिक वाहनांमध्ये पहिल्या पाच देशांमध्ये आहे. तसेच मध्ये देशात विक्रमी वाहन निर्यात झाली आहे.
परिषदेत सादर होणार
आतापर्यंत प्रामुख्याने संशोधक आणि अभियांत्रिकी मोठा प्रतिसाद मिळाला असून, या परिषदेत हून अधिक सादर होणार आहेत. भविष्यातील वाहन उद्योग तंत्रज्ञानावर या परिषदेत सखोल तांत्रिक चर्चा होईल, तर होणाऱ्या तीन हजारांहून अधिक तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.