Sanjay Kakade: पुण्यात संजय काकडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पार्थ पवार यांच्या उपस्थितीत संजय काकडे व विक्रम काकडे यांनी NCP मध्ये प्रवेश करत राजकीय समीकरण बदलले
Sanjay Kakade Joins NCP
Sanjay Kakade Joins NCPPudhari
Published on
Updated on

पुणे: पुण्यातील जिजाई निवासस्थानी भाजपाचे माजी खासदार संजय काकडे संजय काकडे व त्यांचे चिरजीव विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार पार्थ पवार व श्री जय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

Sanjay Kakade Joins NCP
Chakan Mobile Illegal Liquor Network: चाकणमध्ये अवैध गावठी दारूचे जाळे पुन्हा सक्रिय; ‘मोबाईल हातभट्टी’मुळे पोलिसांसमोर आव्हान

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, विविध पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत श्री संजय काकडे व श्री विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Sanjay Kakade Joins NCP
Pune Illegal Liquor Crackdown: पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये हातभट्टी दारूवर धडक कारवाई, शहरात पोलिस ॲलर्ट

या पक्षप्रवेशामुळे पुणे शहर व जिल्ह्यात पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news