सध्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सी आकाराच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. प्रथम वर्षाचे वर्ग मंगळवार पेठ येथील वैद्यकीय महाविद्यालयात होतात. बांधकाम झाल्यानंतर पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही नायडू कॅम्पसमधील नवीन इमारतीत स्थलांतरित केले जाईल.– डॉ. शिल्पा प्रतिनिधी, प्रभारी अधिष्ठाता, अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज
हेही वाचा