कार्ला : रश्मी ठाकरे यांनी घेतले एकवीरादेवीचे दर्शन

कार्ला : रश्मी ठाकरे यांनी घेतले एकवीरादेवीचे दर्शन
Published on
Updated on

कार्ला : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कार्ल्याच्या आई एकवीरादेवीचे दर्शन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मंगळवारी घेतले. तसेच, कार्ला गडावर येऊन ठाकरे परिवाराची कुलस्वामिनी आई देवीची
ओटी भरली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांची आई पाटणकर व भगिनी सरदेसाई तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, पुणे उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, संदीप देवकर, पोलिस पाटील अनिल पडवळ, पुजारी संजय गोविलकर, संजय देशमुख, राजू देवकर व एकवीरादेवी मंदिराचे गुरव प्रतिनिधी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news