

खासगी प्रवासी वाहन कंपन्यांनी तिकीट दर दीडपटहून अधिक वाढविल्यास त्याबाबत आरटीओकडे तक्रार करावी. याविरोधात संबंधितांस दंड आकारला जाईल. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचाच वापर करावा.– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड शहर.सण-उत्सकाळात रेल्वेचे आरक्षण त्वरित फुल्ल होऊन जाते. यासाठी रेल्वेच्या वतीने जादा गाड्यांची सोय केली आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा.– डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग पुणे.