![सकारात्मक बातमी ! ममताचा पहिला नातू एचआयव्ही मुक्त](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F12%2Fhiv.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ममता फाउंडेशनमध्ये मुलांची अतिशय उत्तमप्रकारे काळजी घेतली जाते. त्यांना मिळणारा सकस व पौष्टिक आहार, वैद्यकीय सेवा, कौटुंबिक वातावरण, आई-वडिलांप्रमाणे प्रेम या सर्व गोष्टींमुळे मुलांचे आरोग्य उत्तम आहे. सरकारकडून मिळणार्या एआरटी औषधांमुळे ही मुले अगदी सामान्य जीवन जगत आहेत.-डॉ. शिल्पा बुडूख, संस्थापक, ममता फाउंडेशन.