कमी वजनाच्या आणि कमी दिवसांच्या बाळांना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी नवजात शिशू अतिदक्षता विभागात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 605 बाळांवर उपचार करण्यात आले आहेत.– डॉ. नागनाथ यमपल्ले,जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय.