दिवाळी काळात विनातिकीट प्रवास करणार्यांवर कारवाई करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्या मोहिमेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करावा; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.– डॉ. रामदास भिसे, विभागीय वाणिज्यव्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग