कल्याण दरवाजाच्या डागडुजीसह गडावर ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन व्हावे. पर्यटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेतून हा निधी मिळाला आहे. विविध योजनांतर्गत गडाच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.– भीमराव तापकीर, आमदार