Pune car accident case | पुणे अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या वडील, आजोबांवर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल

Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car Accident
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन चालकाचे वडील आणि आजोबावर आणखी एक गुन्हा दाखल (Pune car accident case ) झाला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या दोघांसह ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

वृत्तात म्हटले आहे की, स्थानिक व्यावसायिकाच्या मुलाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा (Pune car accident case) आणि अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news