

पीएमआरडीएकडून अभिप्राय नोंदवून प्रारूप विकास आराखडा महानगर नियोजन समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी महिनाअखेरपर्यंत राज्य सरकारकडे सादर केले जाणे अपेक्षित आहे.– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए