या लिंकवर काढू शकता कार्ड
गोल्डन कार्ड काढण्यासाठी https:// beneficiary. nha. gov. in हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थी स्वत: कार्ड काढू शकतो. तसेच आशा सेविकांनादेखील हे कार्ड काढण्यासाठी लॉगीन आयडी देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात 1 हजार 199 आशा सेविकांमार्फत कार्ड काढता येतील. https:// aapkedwarayushman. pmjay. gov. in/ AapkeDwar या संकेतस्थळावर लाभार्थ्यांची यादी उपलब्ध आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावेडॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.