निजामाबाद-पुणे डेमू 8 दिवस रद्द; अन्य काही गाड्यांच्या मार्गांत बदल

निजामाबाद-पुणे डेमू 8 दिवस रद्द; अन्य काही गाड्यांच्या मार्गांत बदल
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने सोलापूर विभागात रेल्वेमार्गांच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे रेल्वेच्या काही गाड्या 21 ते 30 तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे. निजामाबाद-पुणे डेमू 22 ते 30 तारखेपर्यंत रद्द राहणार आहे तसेच, 26 आणि 27 तारखेला कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यासोबतच गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस 28 आणि 29 रोजी रद्द आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

या गाड्यांचा मार्गांत बदल…
हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस
हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस
वास्को-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस
हावडा-पुणे एक्स्प्रेस
हटिया-पुणे एक्स्प्रेस
दानापूर-पुणे एक्स्प्रेस
पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news