पुणे: दुभाजकाला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू

पुणे: दुभाजकाला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू

Published on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात तरूणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना एरंडवणा येथील डीपी रोडवर घडली. हा प्रकार 29 जानेवारी रोजी पहाटे घडला. यामध्ये अभिजीत भालचंद्र सोनवणे (25, रा. औदुंबर कॉलनी, कर्वेनगर) याचा अपघातात मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गणेश माटे हा देखील किरकोळ जखमी झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news