Loksabha election | डॉ. कोल्हेंनी आढळराव पाटलांना दिल्या ‘गेट वेल सून’च्या सदिच्छा..

Loksabha election | डॉ. कोल्हेंनी आढळराव पाटलांना दिल्या ‘गेट वेल सून’च्या सदिच्छा..
Published on: 
Updated on: 

पुणे : डॉ. अमोल कोल्हे यांनी मांध्यमांशी संवाद साधतांना आढळराव पाटील यांच्यावर टीका केली.  डॉ. कोल्हे म्हणाले की पराभूत मानसिकतेतून आढळराव पाटील यांची चिडचिड होते, ते वयस्कर आहेत त्यांना एवढीच सदिच्छा देईल की "गेट वेल सून".

पुढे कोल्हे म्हटले की पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांना उदंड प्रतिसाद मिळत असल्याने बाहेरून नेत्यांना येऊन बैठका घ्यावा लागतात. आढळराव पाटलांनी यापूर्वी भाजप आणि अजित पवार गटातील कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर जी विधान केली आहेत त्यामुळे नाराजी पाहायला मिळते. परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news