

खडकवासला : नांदेड सिटी येथील रहिवासी केंद्रीय जलविद्युत अनुसंधान संस्थेचे निवृत्त वैज्ञानिक व लेखक कृष्ण कुमार गुप्ता यांना दिल्लीत राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साहित्य आणि संस्कृती वैश्विक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.