

पुणे: पुण्यातील बुधवार पेठेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या दहा महिला व पुरुषांना पोलिसांनी शोधून काढत त्यांना ताब्यात घेतले. सपना बेगम मुन्नी अख्तर, छैती अख्तर सुमैय्या, सीमा अख्तर, बिथी खातुन, साथे बेगम, शिमला खातुन, यास्मिन अख्तर, शमीमा अख्तर आणि सलीम शेख (सर्व रा. अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिस अमितेश कुमार यांनी वास्तव्य करणाऱ्या महिला व पुरुष यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलिस पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत गुन्हे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तपास सुरू असता पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना बुधवार पेठेतील येथे काही महिला व पुरुष अनधिकृत वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार बुधवार पेठेत छापा टाकून कारवाई करण्यात आली. यावेळी ताब्यात घेण्यात आले. हे भारतात छुप्या वास्तव्य करीत असल्याचे झाले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पूजा जाधव, नितीन महेश पवार, तानाजी नांगरे यांच्या पथकाने केली.