

जीवनावश्यक सर्व वस्तू महाग झाल्या आहेत. त्याचदरम्यान आता इस्त्री करण्यासाठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे आता इस्त्री घरीच परवडू शकते.– समाधान माने, नागरिकइस्त्रीचा व्यवसाय असल्याने आमचे शंभरच्या वर युनिट जाते. त्यामुळे आमचेदेखील वीजबिल वाढते.– हेमंत दळवी, इस्त्री व्यावसायिक