

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत देश कार्बन उत्सर्जनमुक्त करण्याची घोषणा केली. त्यानुसरून पुणे शहर 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जनमुक्त होण्याचे उद्दिष्ट गाठणार आहे. त्यासाठी 'पुणे क्लायमेट अॅक्शन प्लान' तयार करण्यात आला आहे.– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका.
हेही वाचा