Lok sabha Election 2024 Results : पुण्यात मुरलीधर मोहोळांची विजयी वाटचाल; कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण

Lok sabha Election 2024 Results : पुण्यात मुरलीधर मोहोळांची विजयी वाटचाल; कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण
Published on
Updated on

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणूकीचे तिसऱ्या फेरीचे कल हाती येत आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे  उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे सुरवातीपासून आघाडीवर असल्याचे बघायला मिळत होते. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिहेरी लढत होती. त्यात महायुतीचे भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी आघाडी घेतांना दिसत आहेत. मोहोळ यांची विजयी आघाडीकडे वाटचाल बघता भाजपा कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण आलेलं बघायला मिळत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news