10 th result : आज दहावीचा निकाल; येथे पाहा निकाल

10 th result : आज दहावीचा निकाल; येथे पाहा निकाल

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील, तसेच निकालाची प्रत (प्रिंट) देखील काढता येणार आहे. दरम्यान, 16 लाखांवर विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

येथे पाहा निकाल

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
https://results.digilocker.gov.in

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news