85 वा वर्धापन दिन : ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव! | पुढारी

85 वा वर्धापन दिन : ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’वर प्रेम करणार्‍या वाचकांपासून राजकीय, प्रशासकीय अशा सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. दै. ‘पुढारी’चा 85 वा वर्धापन दिनानिमित्त शहरातील मॅरथॉन हॉल गार्डनमधील रेड कार्पेटवर हा सोहळा बुधवारी (दि. 3) सायंकाळी पार पडला. यावेळी आबालवृद्धांपासून विविध सामाजिक, राजकीय संघटनांचे प्रतिनिधी, मान्यवरदेखील आवर्जुन उपस्थित होते.

राजकीय : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, दीपक मानकर, धीरज घाटे, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, प्रदीप गारटकर, उल्हास पवार, बापूसाहेब पठारे, दीप्ती चवधरी, प्रा. मेधा कुलकर्णी, अनंत गाडगीळ, जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बाबासाहेब जाधवराव, हेमंत रासने, सुनील देवधर, गणेश बिडकर, गजानन थरकुडे, साईनाथ बाबर, कमल व्यवहारे, अ‍ॅड अविनाश साळवे, अ‍ॅड. नीलेश निकम, निवेदिता एकबोटे, सुनंदा गडाळे, तेजस गडाळे, नुरूद्दीन सोमजी, राजाभाऊ बराटे.

अ‍ॅड. गणेश सातपुते, योगेश खैरे, संतोष पाटील, संग्राम सांडभोर, प्रदीप सांडभोर, राजेश पांडे, बाळासाहेब नवले, मयूर काकडे, राकेश म्हस्के, विवेक साळुंखे, ऋषिकेश बालगुडे, दिनेश धावडे, दिलीप बराटे, वेणू शिंदे, तेजल दुधाने, संदीप खर्डेकर, मंजुषा खर्डेकर, पूजा आनंद, प्रथमेश आबनावे, स्वाती पोकळे, अ‍ॅड. मंदार जोशी, बाळासाहेब दाभेकर, दत्ता सागरे, श्याम मानकर, निता रजपूत, नरेंद्र व्यवहारे, संजय बालगुडे, अशोक हरणावळ, आदित्य माळवे, संगीता तिवारी, अजय खेडेकर, श्वेता होनराव, संग्राम होनराव, पल्लवी गाडगीळ, समीर गाडगीळ, डॉ. संदीप बुटाला, राहुल भंडारे, विकासनाना दांगट, बापू मानकर, पुनीत जोशी, सुभाष जंगले, प्रमोद कोंढरे, बाळासाहेब अमराळे, ऋषिकेश अमराळे, महेश वाबळे, गणेश शेरला, प्रसन्न जगताप, बाबा मिसाळ, नितीन कदम, उज्ज्वल केसकर, प्रदीप देशमुख, विनोद पवार, धनंजय जाधव, दिलीप वेडे-पाटील, संजय सोनवणे.

युवराज बेलदरे, गणेश भोकरे, महेंद्र कांबळे, राजेंद्र वागसकर, वनीता वागसकर, नीलेश गिरमे, महिपाल वाघमारे, असित गांगुर्डे, मोहन जगताप, जालिंदर कामठे, कौस्तुभ गुजर, दीपक पवार, सुदर्शन जगदाळे, मनीषा धारणे, योगेश वर्हाडे, सौरभ अमराळे, राजाभाऊ कांबळे, सागर काळे, प्रियंका शेडगे-शिंदे, सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, शशिकांत कांबळे, कुलदीप शर्मा, नितीन गुजर, सुनील माने, मंगेश गोळे, मनीषा फाटे, रफिक खान, राम पालखे, रूपाली कदम, नीलेश कदम, विनोद सोळंकी, मिलिंद अहिरे, रामदास केदारी, नाना निवंगुणे, प्रदीप गायकवाड, अक्षय जैन, राहुल पायगुडे, प्रशांत गांधी, प्रकाश बर्गे, पुष्कर तुळजापूरकर, प्रेरणा तुळजापूरकर, बाजीराव पारगे, नाथा शेवाळे, कौस्तुभकुमार गुजर, गणेश डांगी, महेंद्र गावडे, उषा वाजपेयी.

मुकुंद किर्दत, अजय विरकर, विजय साळवे, रवींद्र गायकवाड, संजय कोणे, योगेश भोकरे, हलीमा शेख, सुरेखा भोसले, निरंजन अडागळे, दिलीप मुरकुटे, महमूद अली सय्यद, रमेश ठोसर, बाळासाहेब टेमकर, शैलेंद्र जाधव, विद्या पोकळे पाटील, अशोक गायकवाड, प्रदीप रावत, अभय छाजेड, सुखदेव अडागळे, नंदा लोणकर, दिलीप उंबरकर, जयसिंग भोसले, बुवा नलावडे, शिवा मंत्री, नीलेश निकम, भीमराव पाटोळे, डॉ. गणेश परदेशी, अनिल हातागळे, शाबिर खान, गणेश घुले, गणेश घोष, नितीन गुजराती, हेमंत संभूस, जया किराड, रवी चौधरी, मंगेश गोळे, बाळासाहेब मारणे, अशोक मेहेंदळे, नाथाभाऊ शेवाळे, नागेश पाटोळे, दत्ता ताकिरे, संदीप पोकळे, योगेश वराडे, विष्णू तापकीर, शंकर शिंदे, सुधीर काळे, शुभदा जोशी, प्रशांत वेलणकर.

पुरुषोत्तम डांगी, सुनील पंडित, अरिफभाई कातवाल, वसंतकुमार भाटिया, नवनाथ पडाळकर, रोहित कांबळे, नेहा कुलकर्णी, निरंजन कुलकर्णी, ऋषिकेश मारणे, हरिदास आडसूळ, दत्तात्रय देशपांडे, रामदास सूर्यवंशी, रवी शहाणे, अजय भोकरे, रवींद्र मावडीकर, योगिता गोगावले, रवी अडागळे, प्रसाद होले, नरेंद्र दरवडे, दत्तात्रय सोंडेकर, साहिल परदेशी, कृष्णा सोनकांबळे, अमोल तुजोर, बाबूशेठ शेख, मुस्ताक पटेल, माधुरी गिरमकर, मारुती तुपे, वैशाली बच्चे, उज्ज्वला जंगले, राजेंद्र साळवे, नीलेश मगर, दिलीप उपे, निवृत्ती शेवाळे, संजीव दळवी, घनश्याम हाळे, बाळासाहेब विभुते, तौसिफ पठाण, कांचन बालनायक, नलिन दुरंगी, मच्छिंद्र पिसोळे, मोहना गद्रे, बापूसाहेब पोकळे, गोकुळ शिंदे, दीप्ती पाटोळे, अजय पाटोळे, शाम काळे.

अशोक आव्हाने, बाबूशेठ शेख, अनिल रणधीर, वाल्मिकी जगताप, मदन कोठुळे, अनिल भिसे, सुधीर कुरूमकर, सोपान भोसले, शेखर कदम, प्रकाश माने, सागर पाटील, हुसेन मनसे, नंदकुमार गोसावी, जीवनबापू जाधव, नेहा कुलकर्णी, स्नेहल दगडे, नंदा लोणकर, जालिंदर कामठे, साहिल केदारी, दशरथ काळभोर, तेजस्विनी गोळे, नारायण लोणकर, प्रशांत जगताप, शिवाजीराव केदारी, सागर फडके, आयुब पठाण, उदय लेले, अजय पैठणकर, शंकर साखरे, पद्मजा गोळे, तेजस्विनी गोळे, जयदीप पारखी, विजय हिंगे, सुधीर खरात, राहुल तुपेरे, वेणू शिंदे, संदीप मोकाटे, उल्हास शिंदे, रामदास केदारी, किरण उभे, कृष्णा नाकते इत्यादी मान्यवरांची उपस्थित होती .

हेही वाचा

Back to top button