Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पलफेक, इंदापूर येथील प्रकार | पुढारी

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पलफेक, इंदापूर येथील प्रकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने आज (दि.९) चप्पलफेकीचा प्रकार घडला. हा प्रकार इंदापूर येथे घडला.

इंदापूर येथे आज ओबीसी एल्‍गार मेळाव्‍याचे आयाेजन केले हाेते. येथील सभा झाल्‍यानंतर गाेपीचंद पडळकर अण्‍णा काटे यांच्‍या उपोषणस्‍थळी जाताना हा प्रकार घडला आहे. येथे शेजारीच मराठा समाजाचेही उपोषण सुरु होते. यावेळी पडळकर यांच्‍यावर चप्‍पलफेकीचा प्रकार घडला. आम्‍हाला डिवचण्‍यासाठीच पडळकर अण्‍णा काटे यांच्‍या उपोषणस्‍थळी आले, असा आरोप काही तरुणांनी यावेळी केला.

हेही वाचा :

Back to top button