Pune News : जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बहुळ येथे मेणबत्ती फेरी | पुढारी

Pune News : जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बहुळ येथे मेणबत्ती फेरी

शेलपिंपळगाव: पुढारी वृत्तसेवा : बहुळ (ता.खेड जिल्हा – पुणे) संपूर्ण मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, जेणेकरून सर्वांना आरक्षण मिळेल. त्यासाठी मागील ८ दिवस उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंना पाठींबा देण्यासाठी बहुळ येथे मेणबत्ती फेरी काढण्यात आली. त्यात लहान मुलांपासून वयोवृद्ध ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

Back to top button