पुणे-अमरावती दरम्यान रेल्वेच्या आठ विशेष गाड्या धावणार

पुणे-अमरावती दरम्यान रेल्वेच्या आठ विशेष गाड्या धावणार
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-अमरावती दरम्यान 8 उत्सव विशेष मेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, बडनेरा-नाशिक दरम्यान सुध्दा उत्सव विशेष मेमू ट्रेन धावणार आहे.

अशी असेल सेवा….
  • अमरावती-पुणे मेमू (४ अप आणि ४ डाउन एकूण ८ सेवा)
  • गाडी क्रमांक 01209 विशेष मेमू अमरावती येथून दि. ५ ते १९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दर रविवारी आणि बुधवारी १२ वाजून ४०
  • मिनिटांनी सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01210 विशेष मेमू पुणे येथून दि. ६ ते २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत दर गुरुवार आणि सोमवारी ६ वाजून ३५ वाजता सुटेल
  • आणि अमरावती येथे त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.
  • दरम्यान ही गाडी अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन,
  • उरुळी, हडपसर आणि पुणे येथे थांबे घेईल.
  • या गाडीला ८ कार मेमू रेक असतील.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news