स्कूल व्हॅन की कोंडवाडा ? शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत नियमांकडे दुर्लक्ष | पुढारी

स्कूल व्हॅन की कोंडवाडा ? शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत नियमांकडे दुर्लक्ष

पुणे : टीम पुढारी : शहरासह उपनगरांच्या परिसरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना स्कूल व्हॅन व रिक्षाचालकांकडून प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) नियमांची पायमल्ली होत आहे. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवल्याने त्यांचा अक्षरश: कोंडमारा होत आहे. काही स्कूल बसमध्येही मदतनीस नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नियमावली काय सांगतेय?

वाहनाला शालेय विद्यार्थी वाहतूक परवाना आवश्यक
वाहनाचा रंग पिवळा असावा
शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनात महिला साहायक बंधनकारक
अंतर्गत आसनव्यवस्था चांगली असावी.
आसनाच्या बाजूला हँडल असावीत.
वाहनात अग्रिशामक उपकरण आवश्यक.
खिडकीच्या बाहेरील बाजूस आडवे लोखंडी बार आवश्यक.
वाहनामध्ये प्रथमोपचार पेटी असणे बंधनकारक.
गाडीची फिटनेस तपासणी वेळेवर केलेली असावी.
वाहनाचा विमा असायला हवा.
क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये.
खाजगी वाहनामधून शालेय वाहतूक करू नये.

असे मोडले जातात नियम 

सुरक्षिततेची ‘ऐसी तैसी’!

वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा तिप्पट भार!

आरटीओ नियमांना फाटा

शाळेत जाणे विद्यार्थ्यांना जिकिरीचे

स्कूल बसचा नदीपात्राला विळखा

एका स्कूल व्हॅनमध्ये

बारापेक्षा जास्त मुले

विद्यार्थ्यांची कुचंबणा थांबणार तरी कधी?

रस्त्यांवरच वाहनांचे पार्किंग

Back to top button