

पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोडवरील रायकर मळा येथे विद्युत वितरण विभागातील कर्मचारी/ अभियंत्याचा डोक्यात वार करून खून झाला आहे. गोपाळ कैलास मंडवे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती मिळाली.