पुण्यातील चंदननगर परिसरात ट्रॉन्सफॉर्मरला भीषण आग

पुण्यातील चंदननगर परिसरात ट्रॉन्सफॉर्मरला भीषण आग

पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरात भीषण आग लागली आहे. चंदनगर येथील विशाल दिप रेसिडन्सी येथील तळमजल्यावरील खोलीत असणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरला ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news