

जलतरण तलावाबाबत ई-निविदा आणि प्रत्यक्षात अंतिम असलेली रक्कम यामध्ये तफावत दिसून येत आहे. शासनाने याबाबत संबंधित कंपनीवर योग्य ती कार्यवाही करून शासनाची बुडीत रक्कम वसूल करावी.– विशाल केचे, सहसचिव, युवा सेनाजलतरण तलावाची निविदा प्रक्रिया ही 2019 पूर्वी झालेली आहे. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज आला आहे. त्यानुसार चौकशी सुरू आहे. ती पूर्ण होऊन अहवाल सादर करण्यात येईल.– महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी