मोठी बातमी ! दर्शना पवारचा मित्र राहुल हांडोरे अखेर पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

मोठी बातमी ! दर्शना पवारचा मित्र राहुल हांडोरे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी डिजिटल : गेले तीन दिवस राहूल हांडोरेला शोधण्यासाठी जंग जग पछाडल्यानंतर आता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची बातमी समोर येते आहे. तीन दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथक राहुलच्या शोधात होती. राहुलला मुंबईमधून ताब्यात घेण्यात आल्याचं समजत आहे. दर्शना पवारच्या हत्येनंतर संशयाची सुई तिच्यासोबत शेवटचं दिसलेल्या राहुलवर आहे. दर्शनाच्या हत्येपासून राहुल फरार होता.

Back to top button