पुणे: पुर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण | पुढारी

पुणे: पुर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुर्वीच्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले. ही घटना 12 एप्रिलला वडकीतील फिल्ड गार्ड कंपनीसमोर घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव संतोष निगडे आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश म्हेत्रे (वय 20 रा. दिवे, पुरंदर) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव आणि ज्ञानेश यांचे काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच रागातून प्रणवने साथीदारांना बोलावून घेतले. कंपनीत कामावरुन सुटल्यानंतर घरी जाण्याच्या तयारीत असताना टोळक्याने ज्ञानेशला बेदम मारहाण करीत जखमी केले. उपचारानंतर ज्ञानेशने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात