चिंचवड पोटनिवडणूक : विसाव्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांची निर्विवाद आघाडी ; एकूण मते 71791 | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक : विसाव्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांची निर्विवाद आघाडी ; एकूण मते 71791

पुढारी डिजिटल : एकोणीस आणि विसाव्या फेरीनंतर चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत. एकोणिसाव्या फेरीत अश्विनी यांना 71,791 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 61,540 मतं मिळाली आहेत. तर बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना 23,255 मतं मिळाली आहेत. एकूण विसाव्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांनी आघाडी घेतली आहे. विसाव्या फेरीअखेर अश्विनी यांनी 10, 251 मतांची आघाडी घेतली आहे.

फेरी क्रमांक 20
1) अश्विनी जगताप-71,791
2) नाना काटे-61,540
3) राहुल कलाटे-23,255

Back to top button