कसबा पोटनिवडणूक निकाल : रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांचा विजयोत्सव ! पहा सेलिब्रेशनचे फोटो | पुढारी

कसबा पोटनिवडणूक निकाल : रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांचा विजयोत्सव ! पहा सेलिब्रेशनचे फोटो

पुढारी डिजिटल : अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा वाढवणाऱ्या कसबा पेठ मतदारसंघ निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना६७९५३ मते तर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना ५८९०४ एवढे मते मिळाले. रवींद्र धंगेकर अकरा हजार मतांनी विजयी झाले आहेत.

प्रतिभा धंगेकर… विजयी मुद्रा…

 

Back to top button