चिंचवड पोटनिवडणूक : पंधराव्या फेरीनंतरही अश्विनी जगतापच ! 9113 मतांची आघाडी | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक : पंधराव्या फेरीनंतरही अश्विनी जगतापच ! 9113 मतांची आघाडी

पुढारी डिजिटल : बाराव्या आणि तेराव्या फेरीतील काट्याच्या चुरशीनंतर चिंचवड पोटनिवडणुकीत पंधराव्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत. पंधराव्या फेरीत अश्विनी यांना 49,239  मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 40,757 मतं मिळाली आहेत. तर बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना 14,964 मतं मिळाली आहेत. एकूण पंधराव्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांनी आघाडी घेतली आहे. पंधराव्या फेरीअखेर अश्विनी यांनी 9113 मतांची आघाडी घेतली आहे.

फेरी क्रमांक 15
1) अश्विनी जगताप-49,239
2) नाना काटे-40,757
3) राहुल कलाटे-14,964

 

 

 

Back to top button