चिंचवड पोटनिवडणूक : तेराव्या फेरीवरही अश्विनी जगतापांचं वर्चस्व, एकूण मते 45,450

चिंचवड पोटनिवडणूक : तेराव्या फेरीवरही अश्विनी जगतापांचं वर्चस्व, एकूण मते 45,450
Published on
Updated on

पुढारी डिजिटल : चिंचवड पोटनिवडणुकीत तेराव्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत. तेराव्या  फेरीत अश्विनी यांना 45,450 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 37,246 मतं मिळाली आहेत. तर बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना  13348 मतं मिळाली आहेत. एकूण तेराव्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांनी आघाडी घेतली आहे. तेराव्या फेरीअखेर अश्विनी यांनी 8,204 मतांची आघाडी घेतली आहे.

फेरी क्रमांक १3
1) अश्विनी जगताप- 45,450
2) नाना काटे- 37,246
3) राहुल कलाटे- 13348

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news