चिंचवड पोटनिवडणूक : बाराव्या फेरीत अश्विनी जगताप यांची जोरदार मुसंडी, 8190 मतांनी आघाडीवर | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक : बाराव्या फेरीत अश्विनी जगताप यांची जोरदार मुसंडी, 8190 मतांनी आघाडीवर

पुढारी डिजिटल : चिंचवड पोटनिवडणुकीत बाराव्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत. बाराव्या फेरीत अश्विनी यांना 45,450 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 33611 मतं मिळाली आहेत. तर बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना 12357 मतं मिळाली आहेत. एकूण बाराव्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांनी आघाडी घेतली आहे. बाराव्या फेरीअखेर अश्विनी यांनी 8190 मतांची आघाडी घेतली आहे.

फेरी क्रमांक १२
1) अश्विनी जगताप- 45,450
2) नाना काटे- 25, 832
3) राहुल कलाटे- 10,702

Back to top button