चिंचवड पोटनिवडणूक : दहाव्या फेरीअखेर राहुल कलाटे पिछाडीवर ; तर अश्विनी जगतापांची आघाडी कायम | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक : दहाव्या फेरीअखेर राहुल कलाटे पिछाडीवर ; तर अश्विनी जगतापांची आघाडी कायम

पुढारी डिजिटल : चिंचवड पोटनिवडणुकीत दहाव्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत. दहाव्या फेरीत अश्विनी यांना 35,228 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 27,749 मतं मिळाली आहेत. तर बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना 10,669 मतं मिळाली आहेत. एकूण दहाव्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांनी आघाडी घेतली आहे. दहाव्या फेरीअखेर अश्विनी यांनी  एकूण 7416 मतांची आघाडी घेतली आहे.

फेरी क्रमांक 10
1) अश्विनी जगताप- 35,228
2) नाना काटे- 25, 832
3) राहुल कलाटे- 10,702

Back to top button