चिंचवड पोटनिवडणूक : आठव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांची 4923 मतांची आघाडी घेत सातत्य  | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक : आठव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांची 4923 मतांची आघाडी घेत सातत्य 

पुढारी डिजिटल : चिंचवड पोटनिवडणुकीत आठव्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत.आठव्या फेरीत अश्विनी यांना 28020 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 23083 मतं मिळाली आहेत. तर बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना 9291 मतं मिळाली आहेत. एकूण आठव्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांनी आघाडी घेत सातत्य  ठेवलं आहे.

फेरी क्रमांक 8
1) अश्विनी जगताप- 28020
2) नाना काटे-23083
3) राहुल कलाटे-9291

Back to top button