चिंचवड पोटनिवडणूक : सातव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांची 4099 मतांची आघाडी | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक : सातव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांची 4099 मतांची आघाडी

पुढारी डिजिटल : चिंचवड पोटनिवडणुकीत सातव्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत.  सातव्या फेरीत अश्विनी यांना 20,529 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 17,210 मतं मिळाली आहेत. तर बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना 7141 मतं मिळाली आहेत. एकूण सातव्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांनी आघाडी घेतली आहे.

फेरी क्रमांक 7
1) अश्विनी जगताप-20,529
2) नाना काटे- 17,210
3) राहुल कलाटे-7,141

Back to top button