चिंचवड पोटनिवडणूक : अश्विनी जगताप यांच्या आघाडीतील सातत्य कायम, पाचव्या फेरीअखेर 2947 मतांची आघाडी | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक : अश्विनी जगताप यांच्या आघाडीतील सातत्य कायम, पाचव्या फेरीअखेर 2947 मतांची आघाडी

पुढारी डिजिटल : चिंचवड पोटनिवडणुकीत पाचव्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत. पाचव्या फेरीत अश्विनी यांना 16522 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 13575 मतं मिळाली आहेत. तर बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना 5000 मतं मिळाली आहेत. एकूण पाचव्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांनी  2947  मतांची आघाडी घेतली आहे

Back to top button