चिंचवड पोटनिवडणूक : चौथ्या फेरीत अश्विनी जगताप यांचं निर्विवाद वर्चस्व , घेतली एकूण 2974 मतांची आघाडी | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक : चौथ्या फेरीत अश्विनी जगताप यांचं निर्विवाद वर्चस्व , घेतली एकूण 2974 मतांची आघाडी

पुढारी डिजिटल : चिंचवड पोटनिवडणुकीत चौथ्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत. चौथ्या फेरीत अश्विनी यांना 13,747 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 11414 मतं मिळाली आहेत. एकूण चौथ्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांची 2974 मतांची आघाडी

Back to top button