चिंचवड पोटनिवडणूक निकाल 2023 : पोस्टल मतदानासह पहिल्या फेरीच्या निकालात अश्विनी जगताप आघाडीवर | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक निकाल 2023 : पोस्टल मतदानासह पहिल्या फेरीच्या निकालात अश्विनी जगताप आघाडीवर

 

पुढारी डिजिटल : चिंचवड पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत. पहिल्या फेरीत अश्विनी यांना 4167 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 3648 मतं मिळाली आहेत. तर अपक्ष राहुल काटे यांना 1674 इतकी मतं मिळाली आहेत. अश्विनी यांच्याकडे एकूण 676 मतांची आघाडी आहे.

Back to top button