कसबा पेठ पोटनिवडणूक निकाल 2023 LIVE : अठराव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकरच आघाडीवर | पुढारी

कसबा पेठ पोटनिवडणूक निकाल 2023 LIVE : अठराव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकरच आघाडीवर

पुणे :  कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात टपाली मतमोजणी होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी सुरू होईल संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ मतदारसंघात पहिल्या फेरी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर राहण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या फेरी भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे त्यांची आघाडी तोडून पुढे जातात की काय हे पहावे लागेल मतमोजणी पहिली फेरी ही 14 केंद्राची असून त्यामध्ये मुख्यत्वे कागदी पुरा कसबा पेठ येथील मतांची मोजणी होणार आहे त्यानंतर शनिवार पेठ तसेच रमण बाग नूमवी शाळा येथील मतांची मोजणी होणार आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची आघाडी कायम…

काँग्रेसचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर?

कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे कॉंंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे विजयाच्या जवळ पोहचले आहेत. रवींद्र धंगेकर ६०६५७ मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. रवींद्र धंगेकरांना याना कार्यकर्त्यांनी हार घालून उत्साह साजरा केला जात आहे.

  • कसबा पेठ मतदार संघाची अठरावी फेरी :

रवींद्र धंगेकर- ६७९५३

हेमंत रासने – ५८९०४

  • कसबा पेठ मतदार संघाची सोळावी फेरी :

रवींद्र धंगेकर – ६०६५७

हेमंत रासने – ५३२३०

  • कसबा पेठ मतदार संघाची पंधरावी फेरी :

रवींद्र धंगेकर ५६,४९७

हेमंत रासने ५०,४९०

कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना १३ तर, आनंद दवे यांना १२१ मते

  • कसबा पेठ मतदार संघाची चौदावी फेरी :

रवींद्र धंगेकर : ४५५०४

हेमंत रासने : ४०८९१

आनंद दवे १२१

  • कसबा पेठ मतदार संघाची तेरावी फेरी :

रवींद्र धंगेकर : ४५५०४

हेमंत रासने : ४०८९१

आनंद दवे १२१

  • कसबा पेठ मतदार संघाची बारावी फेरी :

रवींद्र धंगेकर : ४५५०४

हेमंत रासने : ४०८९१

आनंद दवे १२१

  • कसबा पेठ मतदार संघाची अकरावी फेरी :

रवींद्र धंगेकर : ४१२११

हेमंत रासने : ३७९४१

  • कसबा पेठ मतदार संघाची दहावी फेरी :

रवींद्र धंगेकर ३८,२६३

हेमंत रासने ३४,०३६

कसबा पेठ मतदार संघाची नववी फेरी : रवींद्र धंगेकर ४४३३ मतांनी आघाडीवर…..

रवींद्र धंगेकर ३४,७०१

हेमंत रासने ३०,२५८

  • कसबा पेठ मतदार संघाची आठवी फेरी

रवींद्र धंगेकर ३०,४६९

हेमंत रासने २७,१७३

रवींद्र धंगेकर ३२९६ आघाडीवर

  • कसबा पेठ मतदार संघाची सातवी फेरी

रवींद्र धंगेकर २५,९०४

हेमंत रासने २४,६३३

आनंद दवे १००

  • कसबा पेठ मतदार संघाची सहावी फेरी

रवींद्र धंगेकर २३,०८०

हेमंत रासने २०,३६३

आनंद दवे १००

  • सध्याचा ट्रेंड भाजपसाठी धक्कादायक !
    पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर भाजपच्या दृष्टिकोनातून हा धक्कादायक ट्रेंड असून धंगेकर यांनी तीन फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली आहे, अशी आत्ताची चर्चा आहे याबाबत अधिकृत मात्र घोषणा विलंबाने होईल.

कसबा पेठ मतदार संघाची पाचवी फेरी

पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर ३००० मतांनी आघाडीवर…..
पाचव्या फेरीअखेर महाविकासघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर १९०२०, तर हेमंत रासने १७०५३ मतं

कसबा पेठ मतदार संघाची चौथी फेरी

रवींद्र धंगेकर 14,891 हेमंत रासने 14,392

कसबा पेठ मतदार संघ पोटनिवडणुकीची मतमोजणी :

रविंद्र धंगेकर यांना 14,891 मतं

हेमंत रासने यांना 14,392 मतं

अभिजित बिचुकले यांना 4 मतं

हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांना 12 मतं

कसबा पेठ मतदार संघाची तिसरी फेरी

रवींद्र धंगेकर ११,१५७ हेमंत रासने १०,६७३ 

कसब्यात कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर, तर हेमंत रासने पिछाडीवर

आतापर्यंतचे आकडे

रविंद्र धंगेकर- ८६३१

हेमंत रासने – ६९६४

कसबा पेठ मतदार संघाची दुसरी फेरी; रवींद्र धंगेकर 1500 मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरीतही रवींद्र धंगेकर आघाडीवर…

रविंद्र धंगेकर 1500 मतांनी आघाडीवर, भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर

कसबा पेठ मतदार संघाची पहिली फेरी; रवींद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर

रविंद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर, भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर

कसबा पेठ मतदार संघाची पहिली फेरी; रवींद्र धंगेकर 2200 मतांनी आघाडीवर

रवींद्र धंगेकर 2200 मतांनी आघाडीवर

 

 

Back to top button