चिंचवड पोटनिवडणूक निकाल 2023 : पोस्टल मतमोजणीत अश्विनी जगताप आघाडीवर | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक निकाल 2023 : पोस्टल मतमोजणीत अश्विनी जगताप आघाडीवर

पुढारी डिजीटल : सगळ्या महाराष्ट्राला आज उत्सुकता आहे टी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक निकालाची. आज या निवडणूक संग्रामाचा निकाल समोर येईल. यादरम्यान समोर आलेली माहिती अशी की पोस्टल मतदानात चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत.

औक्षण आणि शुभेच्छा !

पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपाने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. आज निकालापूर्वी घरच्यांनी अश्विनी यांचं औक्षण करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button