वनाज ते सिव्हिल कोर्ट आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्टदरम्यान मेट्रोची ट्रायल रन | पुढारी

वनाज ते सिव्हिल कोर्ट आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्टदरम्यान मेट्रोची ट्रायल रन

 पुणे; पुढारी वृत्तसेवा : मेट्रो प्रशासनाने शनिवारी दुपारी वनाज ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट ते वनाज ही ट्रायल रन यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट स्थानक (17 कि.मी.) आणि वनाज ते रामवाडी स्थानक (16 कि.मी.) असे 33 किलोमीटर लांबीचे 2 मार्ग आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मार्गावर ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली.

Back to top button