

राहू; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील दहिटणे सरपंचपदी भाजपचे आमदार राहुल कुल समर्थक आरती गायकवाड 163 मतांनी विजयी, तर देवकरवाडी सरपंचपदी भाजपच्या तुप्ती दिंगबर मगर ३६७ मतांनी विजयी. पाटेठाण सरपंचपद रिक्त, तर दौंड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व नऊपैंकी आठ जागा भाजपने जिकंल्या आहेत.