तळेगाव परिसरात लख्ख सुर्यदर्शन | पुढारी

तळेगाव परिसरात लख्ख सुर्यदर्शन

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : परिसरात दोन-तीन दिवसांपासुन संततधार पाऊस पडत आहे. दोन दिवसानंतर शनिवारी सकाळी सुर्यदर्शन झाले. लख्ख प्रकाश पडून उन पडले यामुळे नागरिक सुखावले. परंतु हा आनंद फार वेळ टिकला नाही. थोड्याच वेळात ढग आले आणि पावसाळी वातावरण झाले. दैनंदिन कामे करणेसाठी पाऊस उघडणेच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत.

Back to top button