पुणे : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा हॉटेलमध्ये गोळीबार, मुंढवा परिसरातील घटना | पुढारी

पुणे : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा हॉटेलमध्ये गोळीबार, मुंढवा परिसरातील घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी आता मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय शरद माने असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे.

Back to top button