यवत: विसर्जनासाठी गेलेला युवक बुडाला | पुढारी

यवत: विसर्जनासाठी गेलेला युवक बुडाला

यवत, पुढारी वृत्तसेवा: बोरीऐंदी (ता दौंड) येथे गणपती विसर्जन दरम्यान एका 22 वर्षीय युवक विहिरीत बुडाला असल्याची घटना घडली आहे. संदेश सहदेव म्हेत्रे असे युवकाचे नाव असून घटनास्थळी यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, पोलिस उपनिरीक्षक पदमराज गपंले यांनी भेट दिली असून मदत कार्य सुरू आहे.

Back to top button