नर्हेतील पेट्रोल पंपावर दरोडा; कुऱ्हाडीने वार करून रोकड लुटली | पुढारी

नर्हेतील पेट्रोल पंपावर दरोडा; कुऱ्हाडीने वार करून रोकड लुटली

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नर्हेतील भूमकर चौकातील एका पेट्रोल पंपावर चोरटयांनी मध्यरात्री दरोडा टाकला. त्यानंतर तेथील कामगारांना धमकावून रोकड लुटली. यावेळी एक दरोडेखोर कामगारावर कुऱ्हाडीने वार करताना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाला आहे.

मध्यरात्री केबिनमध्ये कामगार झोपले होते. त्यावेळी हा दरोडा पडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

Back to top button